marriage age of women 2023 : मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ करण्याचा प्रस्ताव, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय !

marriage age of women 2023 : मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ करण्याचा प्रस्ताव, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय !

 

 

मुलींचे लग्नाचे वय बदलण्याचा निर्णय सरकारने का घेतला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलींचे लग्नाचे वय वाढवण्यामागची कारण स्पष्ट करताना सांगितले होते की,

महिलांना निरोगी बनवणे आणि त्यांना कुपोषणापासून वाचवणे हा त्यांचा उद्देश आहे. त्याचबरोबर लग्नाचे वय वाढवून कमी वयात महिलांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रोखायचे आहेत.

 

सर्व बातम्या मोफत पाहण्यासाठी

👇👇👇👇

इथे क्लिक करा

 

टास्क फोर्सबाबत माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020-21 च्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले होते की, 1978 मध्ये शारदा कायदा 1929 मध्ये बदल करून मुलींचे लग्नाचे वय 14 वर्षांवरून वाढवून 18 वर्षे करण्यात आले होते.

मुलींसाठी लग्नाचे वय वाढविण्याच्या नुकत्याच आलेल्या प्रस्तावाचे कारण स्पष्ट करताना त्या म्हणाल्या की, भारत आता प्रगती करत असताना महिलांना उच्च शिक्षण घेऊन करिअर करण्याच्या संधीही वाढल्या आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय !

👇👇👇

इथे क्लिक करा

 

 

कमी वयातील लग्नामुळे मातामृत्यूचा धोका कमी करणे आणि महिलांची पोषण स्थिती सुधारणे हाही या निर्णयाचा उद्देश आहे. सीतारामन म्हणाल्या होत्या की, या संपूर्ण प्रकरणाकडे एका मुलीचे आई होण्याच्या वयात येण्याच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.

गेल्या वर्षी जूनमध्ये टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती आणि गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच त्याचा अहवाल दिला होता.

पहिल्या मुलाला जन्म देतेवेळी महिलेचे वय हे २१ वर्षे असावे. लग्नाला उशीर झाल्याने कुटुंब, महिला, मुले आणि समाज यांच्या आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, असे टास्क फोर्सने म्हटले आहे.Maharashtra news

Back to top button