Mahindra Scorpio Offer

महिंद्रा स्कॉर्पिओ खरेदी करा फक्त 3 लाखांमध्ये ! जाणून घ्या धमाकेदार ऑफर… Mahindra Scorpio Offer

OLX Mahindra Scorpio साठी पहिली ऑफर OLX वेबसाइटवर आहे. जिथे 2017 मॉडेल महिंद्रा स्कॉर्पिओ विक्रीसाठी लिस्टिंग करण्यात आली आहे. या एसयूव्हीसाठी 5 लाख रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे परंतु यासह विक्रेत्याकडून फायनान्स प्लॅन उपलब्ध होणार नाही.

महिंद्रा स्कॉर्पिओची दुसरी ऑफर CARWALE वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे . येथे 2016 चे मॉडेल लिस्टिंग करण्यात आले आहे आणि या कारची किंमत 3.5 लाख रुपये ठेवण्यात आली आहे परंतु यासोबत कोणताही फायनान्स प्लॅन किंवा ऑफर दिली जाणार नाही.

 

 

CARTRADE
महिंद्रा स्कॉर्पिओ सेकंड हँडसाठी आजची शेवटची स्वस्त ऑफर CARTRADE वेबसाइटवर पोस्ट करण्यात आली आहे. येथे 2017 मॉडेल विक्रीसाठी लिस्टिंग करण्यात आला आहे. या SUV ची किंमत 5.6 लाख रुपये ठेवण्यात आली असून ती खरेदी केल्यावर ग्राहकाला फायनान्स प्लॅन देखील मिळेल. हे लक्षात ठेवा कि कोणतेही वाहन ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी तुम्ही वाहनाची खरी स्थिती तपासली पाहिजे, अन्यथा डील झाल्यानंतर तुम्हाला तोटा सहन करावा लागू शकतो.

Back to top button