Mahindra new Bolero 2023: 7 सीटर नवीन बोलेरो आली मार्केटमध्ये, किंमत ईरटीगा पेक्षा कमी

Mahindra new Bolero 2023: 7 सीटर नवीन बोलेरो आली मार्केटमध्ये, किंमत ईरटीगा पेक्षा कमी

 

 

महिंद्रा बोलेरो 9 सीटर सेगमेंटच्या मस्त लूकने केली शानदार एंट्री,

👇👇👇

नवीन फीचर्ससह चांगले मायलेज, किंमत Ertiga पेक्षा कमी 

 

 

वैशिष्ट्ये

नवीन बाजारात दाखल झालेल्या बोलेरोच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर कंपनी कडून देण्यात आलेलं आहे , मॅन्युअल एसी आहे, AUX आणि USB कनेक्टिव्हिटीसह ब्लूटूथ संगीत प्रणाली देण्यात आलेली आहे , पॉवर विंडो आणि पॉवर स्टीयरिंग यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. सुरक्षेच्या बाबतीत , ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज दिलेल्या आहेत , अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर बसविन्यात आलेली आहेत.

बोलेरो भारतीय बाजारपेठेतील निसान मॅग्नाइट, Tata Nexon, Maruti ब्रेझा, किया सोनेट आणि ह्युंदाई व्हेन्यू सारख्या सबकॉम्पॅक्ट suvशी स्पर्धा करत असताना बाजारात दिसत असते.

Back to top button