Mahindra Bolero 2023

Mahindra Bolero 2023

: स्विफ्ट पेक्षा कमी किमत असणारी 9 सीटर नवीन बोलेरो मार्केट मध्ये आली

महिंद्रा बोलेरो ही B2- सेगमेंट SUV आहे ज्यामध्ये 7 लोक बसू शकतात. महिंद्रा बोलेरो 2022 च्या एक्स-शोरूम किमती रु.9.53 लाखांपासून सुरु होतात. ही किंमत बेस व्हेरिएंट B4 साठी आहे. तर टॉप व्हेरिएंट BG OPT ची किंमत 10.48 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Back to top button