Mahindra Bolero 2023 : महिंद्रा बोलेरो 9 सीटर सेगमेंटच्या मस्त लूकने केली शानदार एंट्री, नवीन फीचर्ससह चांगले मायलेज, किंमत Ertiga पेक्षा कमी

 महिंद्रा बोलेरो 9 सीटर सेगमेंटच्या मस्त लूकने केली शानदार एंट्री, नवीन फीचर्ससह चांगले मायलेज, किंमत Ertiga पेक्षा कमी

 

 

महिंद्रा बोलेरोचा व्हीलबेस 2680mm आणि ग्राउंड क्लीयरन्स 183mm आहे. लांबलचक व्हीलबेस मागील सीटवर चांगले लेगरूम देते.

महिंद्रा बोलेरो फक्त 1.5L टबों डिझेल इंजिनसह येते, जे 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. हे इंजिन 3600rpm वट 76PS चा पॉवर आणि 1600 आणि 2200rpm वर 210Nm टॉर्क जनरेट करते.

महागड्या पेट्रोलची चिंता संपली हिरोची इलेक्ट्रिक स्कूटर


140 किमी पर्यंत प्रवास करतात

  • Mahindra Bolero 9 Seater Variant 2023 Top Variant Features
  • Halogen Fog Lamp (Front)
  • rear wiper & washer
  • Seat Belt Reminder
  • rear defogger
  • ABS
  • Rear Parking Sensor
  • Engine Immobilizer
  • Driver Airbag

Mahindra Bolero 9 Seater Variant 2023 Showroom Price
महिंद्रा बोलेरो ही B2-सेगमेंट SUV आहे ज्यामध्ये 7 लोक बसू शकतात. महिंद्रा बोलेरो 2022 च्या एक्स-शोरूम

किमती रु.9.53 लाखांपासून सुरू होतात. ही किंमत बेस व्हेरिएंट B4 साठी आहे. तर टॉप व्हेरिएट B6 OPT ची

किंमत 10.48 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Back to top button