Mpsc 2023: तलाठी भरती परीक्षा हे विद्यार्थी परीक्षा न देता पास

Mpsc 2023: तलाठी भरती परीक्षा हे विद्यार्थी परीक्षा न देता पास

Mpsc Bharti 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय तलाठी भरती परीक्षा यांना प्रवेश नाही

Mpsc Bharti : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय तलाठी भरती परीक्षा यांना प्रवेश नाही

Mpsc Bharti : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय तलाठी भरती परीक्षा यांना प्रवेश नाही

Maharashtra Talathi Bharti 2023: तलाठी भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज कसा करायचा जाणून घ्या
शैक्षणिक पात्रता

महसूल विभागातील तलाठी भरती दोन पदांसाठी होत आहे, तलाठी आणि क्लर्क. तलाठी पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीचे शिक्षण पुर्ण केलेले असणे आवश्यक आहे.

क्लर्क पदासाठी उमेदवार १० वी उत्तीर्ण आणि एमएससीआयटी प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

वयोमर्यादा

ओपन कॅटेगरी- १८ ते ३८ वर्ष
रिझर्व कॅटेगरी- १८ ते ४३ वर्ष
भूकंपग्रस्त उमेदवार- १८ ते ४५ वर्ष
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या स्टेप्स वापरा

या अधिकृत वेबसाईटवर जा

https://rfd.maharashtra.gov.in

क्लिक करा.

‘लेटेस्ट न्युज’ या सेक्शनवर क्लिक करा.
त्यानंतर MAHA RFD/ Mahsul Vibhag Talathi & Mandal Adhikari Bharti Notification 2023 या लिंकवर क्लिक करून डाउनलोड पर्यायावर क्लिक करा.

त्यातील प्रत्येक सूचना काळजीपुर्वक वाचा, जेणेकरुन तुम्हाला कोणत्याही बाबतीत गैरसमज राहणार नाही.
सर्व सुचना वाचल्यानंतर जर तुम्ही या पदासाठी पात्र आहात याची खात्री करा आणि फॉर्मची प्रिंट घ्या.

त्यानंतर फॉर्ममध्ये आवश्यक सर्व माहिती भरा, पासपोर्ट साईज फोटो लावून नोटीफिकेशनमध्ये दिलेल्या पोस्टल ऍड्रेसवर शेवटच्या तारखेपुर्वी अर्ज आणि डिमांड ड्राफ्ट पाठवा.

Back to top button