Maharashtra Rain ब्रेकिंग : महाराष्ट्रात उद्यापासून जोरदार पावसाला सुरुवात होणार !

Maharashtra Rain ब्रेकिंग : महाराष्ट्रात उद्यापासून जोरदार पावसाला सुरुवात होणार !

कोकणच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

निश्‍चितच, उद्यापासून पुढील चार दिवस विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने

वर्तवला असल्याने आता शेतकऱ्यांची भीती कमी होणार आहे. तसेच,

हा अंदाज खरा ठरल्यास खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळेल.

👇👇👇👇👇👇

महाराष्ट्रात उद्यापासून जोरदार पावसाला सुरुवात होणार !

Back to top button