LPG gas Price 2023: आनंदाची बातमी! LPG सिलिंडर स्वस्त, जाणून घ्या नवे दर

LPG gas Price 2023: आनंदाची बातमी! LPG सिलिंडर स्वस्त, जाणून घ्या नवे दर

 

👇👇👇

जाणून घ्या नवे दर

👇👇👇

जाणून घ्या नवे दर

 

व्यावसायिक सिलिंडरवर एलपीजी सिलिंडरमध्ये दिलासा दिला जातो. इंडियन ऑइलच्या नवीन दरानुसार आता दिल्लीत १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १९७६.५० रुपयांत मिळणार आहे. यापूर्वी सिलिंडरची किंमत २०१२.५० रुपये होती. शेवटची दरकपात ६ जुलै रोजी करण्यात आली होती. त्यानंतर व्यावसायिक सिलिंडरची किंमत २०२१ रुपयांवरून २०१२ रुपये करण्यात आली.

Back to top button