LPG Gas price 2023 : दसरा-दिवाळीच्या तोंडावर व्यावसायिकांना झटका; गॅस सिलिंडर तब्बल दरात मोठे बदल; पहा नवीन दर

LPG Gas price 2023 : दसरा-दिवाळीच्या तोंडावर व्यावसायिकांना झटका; गॅस सिलिंडर तब्बल दरात मोठे बदल; पहा नवीन दर

LPG Gas price : गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्या ग्राहकांना झटका देणारी बातमी आहे. जे लोक 19 किलोग्रॅमचा गॅस सिलिंडर खरेदी करतात त्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. 19 किलोग्रॅमचा गॅस सिलिंडरचे भाव आजपासून 200 रुपयांनी महागणार आहेत.

आयओसीएलच्या वेबसाईटवर तशी माहिती दिली आहे. त्यामुळे व्यावसायिक सिलिंडर वापरणाऱ्यांचं कंबरडं मोडणार आहे. मात्र, घरगुती गॅसचे भाव जैसे थे राहणार आहेत. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

गॅस सिलिंडरचेचे नवीन दर पाहण्यासाठी

➡️ येथे क्लिक करा ⬅️

 

Back to top button