Loan Yojana: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या तीन प्रमुख कर्ज योजना, उद्योगासाठी तरुणांना 15 लाख रुपये मिळणार,शिंदे सरकारची मोठी घोषणा..! 

Loan Yojana: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या तीन प्रमुख कर्ज योजना,

उद्योगासाठी तरुणांना 15 लाख रुपये मिळणार,शिंदे सरकारची मोठी घोषणा..!

 

Personal Loan Interest Reimbursement Scheme – या योजनेअंतर्गत, व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाखांपर्यंतचे बँक कर्ज उपलब्ध आहे.

 

या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

Scheme Criteria या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा पुरुषांसाठी 50 वर्षे आणि महिलांसाठी 55 वर्षे आहे.
Criteria for the scheme– या योजनेअंतर्गत दोन व्यक्तींसाठी 25 लाख, तीन व्यक्तींसाठी 35 लाख आणि 500 ​​पेक्षा जास्त व्यक्तींसाठी 50 लाखांची कर्ज मर्यादा आहे.
Scheme Criteria – गट कर्जासाठी दहा जणांच्या गटात मराठा समाजातील सहा तरुण असावेत.
Group Project Loan Scheme– खुल्या गटातील शेतकरी गटांसाठी सात वर्षांच्या परतफेडीसाठी 10 लाखांपर्यंतचे कर्ज.

आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम

बँकेचे नवीन नियम येथे पहा

Criteria of the scheme शेतकरी गट हा मराठा समाजाचा असावा.
त्यामुळे मराठा समाजातील तरुणांना अण्णा साहेब कर्ज योजनेचा लाभ घेता येईल.Loan Yojana

 

या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

 

Back to top button