loan waiver list 2023: अजित पवार यांची शेतकऱयांसाठी सर्वात मोठी घोषणा

loan waiver list 2023: अजित पवार यांची शेतकऱयांसाठी सर्वात मोठी घोषणा

 

loan waiver list 2023: मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी 2019-20 या काळामध्ये कर्ज घेतले होते अशा शेतकऱ्यांना शासनातर्फे 50 हजार रुपये प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे आणि या शेतकऱ्यांच्या याद्या शासनाने अधिकृत वेबसाईटवर जाहीर केल्या आहेत. महात्मा ज्योतिराव फुले या योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर झाल्या आहेत. अशा शेतकऱ्यांना आपले नावे शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन बघता येणार आहेत.

 

 

 

 

 

 

Back to top button