land record no need iand:1880 पासूनचे जुने सातबारे फेरफार पहा मोबाईलवर

land record no need iand :1880 पासूनचे जुने सातबारे फेरफार पहा मोबाईलवर

 

 

land record no need iand महाराष्ट्र सन २०१७ मध्ये जमीन land record महसूल अधिनियम 1966 च्या कलम 42 मध्ये ब क आणि ड हे कलम समाविष्ट केल्यानंतर NA करण्याच्या परवानगीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करण्यात आलेला आहे.

👇👇👇

येथे पहा जुने सातबारे फेरफार

land record महत्वाची बातमी जमीन नावावर करण्यासाठी पैसे लागणार नाही ;शासनाचे परिपत्रक जाहीर

 

land record महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४२ ‘ड’नुसार निवासी प्रयोजनासाठी, वानिजीक, औद्योगिक प्रयोजनासाठी जमीन कोणत्याही गावाचे गावठाण हद्दीपासून २०० मीटरच्या आत स्थित क्षेत्रात किंवा नगर किंवा शहर यांच्या हद्दीपासून २०० मीटरच्या आतील क्षेत्रात स्थित असलेली कोणतीही जमीन land record अशा क्षेत्रात लागू असलेल्या विकास नियंत्रणाच्या तरतुदीच्या आधीन राहून, निवासी प्रयोजनासाठी किंवा प्रारुप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेनुसार मान्यताप्राप्त प्रयोजनासाठी अकृषिक वापरात रूपांतरित केल्याचे मानण्यात येईल land record no need iand

Back to top button