land record maharashtra 1956 

land record maharashtra 1956

एक ते १९५६ या कालावधीचे दरम्यान ज्या आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींकडे हस्तांतरित झाल्यास ते सर्व हस्तांतरण गैरकायदेशीर ठरवून त्या जमिनी आदिवासींना प्रत्यारोपित करणे बाबत.

 

👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

1956 पासून ची जमिनी होणार जप्त ,मूळ मालकाला परत मिळणार.

उपरोक्त विषयाच्या संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने सुचित करण्यात येते की सन 1956 ते 1974 कालावधीचे दरम्यान ज्या आदिवासींच्या  जमिनी गैरआदिवासींकडे हस्तांतरित झाल्या ते सर्व हस्तांतर गैरकायदेशीर ठरवून त्या जमिनी आदिवासींना प्रत्यापित करणेबाबत मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडून कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आलेला आहे.

Back to top button