Land record Land record

Land record Land record जमिनीचा गट नंबर टाकून पाहू शकता जमिनीचा नकाशा तेही फक्त 2 मिनिटात

Land record Land record शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील .तर, शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा locationअसणं आवश्यक असतं. आता सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता आपण गावाचा आणि शेतजमिनीचा नकाशा कसा काढायचा, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत  Land Record

जमिनीचा गट नंबर टाका व पहा आपल्या जमिनीचा नकाशा

 

Back to top button