Land Record 1880 पासून चे जुने सातबारा फेरफार पहा आपल्या मोबाईलवर आपले आडनाव किंवा नाव. गट नंबर

Land Record 1880 पासून चे जुने सातबारा फेरफार पहा आपल्या मोबाईलवर आपले आडनाव किंवा नाव. गट नंबर

शेतकरी मित्रांनो आपण आपल्या जमिनीचा सातबारा पाहण्यासाठी आपल्या वेबसाईटवर जायचं आहे फक्त गट नंबर टाकायचा आणि सातबारा फेरफार उताराची नक्कल पहावयास मिळणार गट नंबर जर नसेल तर नाव व नाव स्वतःचे नाव टाकायचे नंतर आपल्याला वेबसाईट ओपन होईल नंतर गट नंबर टाकायचा अशा पद्धतीने आपण सातबारा आठ अ उतारा होऊ शकतो.

1880 पासून चे जुने सातबारा फेरफार पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा

Back to top button