शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आजोबाची अतिक्रमण केलेली जमीन परत मिळवा ते सुद्धा एका दिवसात; पहा सविस्तर माहिती…

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आजोबाची अतिक्रमण केलेली जमीन परत मिळवा ते सुद्धा एका दिवसात; पहा सविस्तर माहिती…land recard back

 

खालील पद्धतीने काढा शेत जमीन अतिक्रमण (Remove farm land encroachment in the following manner)

जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

अर्जदाराच्या ज्या शेत जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे आणि ज्या लगतच्या शेतकऱ्याने अतिक्रमण केलेले आहे त्याच्या शेत जमिनीचा कच्चा नकाशा हा अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे.
अर्जदाराने जर त्यांच्या जमिनीची शासकीय मोजणी केली असेल तर त्या जमिनीचा शासकीय मोजणीच्या नकाशाची छायांकित प्रत किंवा मूळ नकाशा कागदपत्रांसोबत जोडावा.

मुद्रा कर्जासाठी ऑनलाइन अर्ज सुरू, 50 हजार ते 5 लाख रुपयांचे कर्ज 20 मिनिटांत मिळेल

अतिक्रमित केलेल्या जमिनिचा चालू वर्षातील तीन महिन्याच्या आतील सातबारा हा अर्जासोबत जोडावा.
जर अतिक्रमित जमिनीच्या प्रकरणाचे न्यायालयामध्ये वाद सुरु असतील तर संबधित सर्व कागदपत्रे तहसीलदारकडे जमा करणे आवश्यक आहे.

अतिक्रमण केलेली जमीन आपल्या नावावर परत कशी मिळवायची हे पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

Back to top button