Land 7/12: जमिनीच्या सातबाऱ्यात मोठा बदल! आता जमिनीचेही मिळणार आधार कार्ड, शेतकऱ्यांना होणार फायदा..

Land  2023: जमिनीच्या सातबाऱ्यात मोठा बदल! आता जमिनीचेही मिळणार आधार कार्ड, शेतकऱ्यांना होणार फायदा..

 

 

आधार कार्डचा काय होणार फायदा? What will be the benefit of Aadhaar card?
राज्यातील नागरी आणि शहरी भागातील जमिनींना प्रॉपर्टी नंबर देण्यासाठी जमिनींना (Agriculture Information) आधार कार्ड देण्यात येणार आहे. जमिनीची ओळख पटवण्यासाठी, जमिनीची (Agricultural) मालकी, जमीन डिजिटल स्वरूपात समजून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून एक प्रोजेक्ट राबविण्यात आला आहे.

आता जमिनीचेही मिळणार आधार कार्ड,

येथे क्लिक करा

 

राज्यातील प्रत्येक जमिनीला हा युएल पिन नंबर देण्यासंबंधातील सूचना देण्यात आल्या होत्या. या जमिनीच्या आधार कार्डमुळे जमिनीची माहिती ऑनलाईन स्वरूपात मिळणे शक्य होणार आहे

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!

आजोबाची अतिक्रमण केलेली जमीन परत मिळवा

ते सुद्धा दोन दिवसात;

 

Back to top button