Kusum Solar :राज्यामध्ये कुसुम सोलर पंप योजनेचा दुसरा टप्पा सुरु,तात्काळ आपला अर्ज करा

Kusum Solar :राज्यामध्ये कुसुम सोलर पंप योजनेचा दुसरा टप्पा सुरु,तात्काळ आपला अर्ज करा

Kusum Solar:सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून विविध प्रकारच्या योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातात.आपण जर कृषी क्षेत्राचा विचार केला तर शेतीला दिवसा सिंचन व्यवस्था असणे खूप गरजेचे आहे. .

पीएम कुसुम सोलर पंप योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यास सुरुवात अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Kusum Solar :दुसरी महत्वाची बाब म्हणजे दिवसा विजपुरवठा होत नसल्यामुळे रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते.

Back to top button