Kusum Solar Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम कुसुम योजनेच्या लाभार्थ्यांना ‘सेल्फ सर्व्हे’चे मेसेज सुरू, जाणून घ्या

Kusum Solar Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम कुसुम योजनेच्या लाभार्थ्यांना ‘सेल्फ सर्व्हे’चे मेसेज सुरू, जाणून घ्या

 

प्रधानमंत्री कृषी सोलर योजनेच्या लाभार्थ्यांना सेल्फ सर्वेचे मेसेज येऊ लागले आहेत. त्यांना आता सेल्फ सर्वेचा ऑप्शन आला असून त्यांना हा सर्व्हे ऑनलाईन पद्धतीने करता येईल. यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये प्लेस्टोअरवरून महाऊर्जेचं ‘मेडा’ नावाचं ऍप डाऊनलोड करावे लागेल. हे ऍप केवळ ‘कुसुम ब’च्या लाभार्थ्यांसाठी आहे. यावर तुम्हाला सेल्फ सर्व्हेच्या ऑप्शनवर सर्व्हे करावा लागेल. त्याचबरोबर प्रधानमंत्री कुसुम योजना व ऑनलाईन अर्ज करण्याची सर्व माहिती महाऊर्जा www.mahaurja.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जाणून घ्या ऑनलाईन कसा करावा? 2023 संपूर्ण माहिती

👇👇👇

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

 

वाचा:या सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेत 2000 ऐवजी 4000 रुपये मिळतील, ई-केवायसी करणे अनिवार्य आहे.

What is the ground condition for Kusum Solar  कुसुम सोलरसाठी जमीनीची अट काय आहे?
जर एखाद्या शेतकऱ्याकडे 2.5 एकर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना 3 Hp सोलर पंपाची (Kusum Solar Beneficiary) मागणी करू शकतो. पण त्याहून कमी क्षेत्र असलेला शेतकरी यासाठी अर्ज करू शकत नाही. त्याचबरोबर 5 एकर जमिनीसाठी 5 HP व त्याहून जास्त क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना 7.5 HP DC पंप मिळू शकतो. त्यासह 5 एकरापेक्षा जास्त क्षेत्र असणारा शेतकऱ्याला जर 10 HP चा सोलर पंप हवा असेल तर शासनाच्या माध्यमातून 7.5 HP पर्यंतचा खर्च देण्यात येतो. उर्वरित खर्च सदर शेतकऱ्याला करावा लागणार आहे. तर या सौर कृषीपंपाची किंमत रु.1.56 लाख (3 HP), रु. 2.225 लाख (5 HP), रु. 3.435 लाख (7.5 HP) इतकी आहे.

Back to top button