kusum Solar Pump yojana 2023 नवीन कुसुम सोलार पंपासाठी आजपासून अर्ज सुरु

kusum Solar Pump yojana 2023 नवीन कुसुम सोलार पंपासाठी आजपासून अर्ज सुरु, येथे करा नवीन अर्ज

 

kusum Solar Pump yojana:शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना राबविल्या आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने 2021 ला कुसुम सोलार ही योजना सुरू केली आहे.

 

प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 5 लाखापेक्षा अधिक रकमेच्या शेतकऱ्यांना सौर पंप बसविण्यावर केंद्र सरकारकडून 90 टक्के पेक्षा अधिक अनुदान दिले जाणार आहे.

 

नवीन कुसुम सोलार पंपासाठी आजपासून अर्ज सुरु

नवीन कुसुम सोलार पंपासाठी आजपासून अर्ज सुरु

Back to top button