Kusum Solar Pump Scheme 2023 ,24 : या 20 जिल्ह्यात स्वर पंपासाठी अर्ज भरणे सुरुवात झाली आहे.

Kusum Solar Pump Scheme 2023 ,24 : या 20 जिल्ह्यात स्वर पंपासाठी अर्ज भरणे सुरुवात झाली आहे.

 

कुसुम सोलर पंप योजनेची वैशिष्टये
पारेषण विरहित 3800 सौर कृषी पंपाची राज्यातील 34 जिल्हयात आस्थापना शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार. (www.mahaurja.com registration)
शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 HP, 5 HP. 7.5 HP व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती (HP) DC सौर पंप mahaurja solar pump उपलब्ध होणार.
सर्व साधारण वर्गवारीच्या लाभार्थ्याचे कृषी पंप किंमतीच्या 10% तर अनुसुचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5% लाभार्थी हिस्सा.
स्वखर्चाने इतर वीज उपकरणे लावता येण्याची सोय

 

कुसुम सोलर पंप या योजनेचा अर्ज येथून भरू शकता

इथे क्लिक करून पहा

कुसुम सोलर पंप योजना लाभार्थी निवडीचे ठळक निकष 2023
शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदीनाले याच्या शेजारील, तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी.
पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी. ‘Kusum Solar Pump Yojana’
अटल सौर कृषी पंप योजना टप्पा- 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजुर न झालेले अर्जदार.
2.5 एकर शेतजमीन धारकास 3 HP DC, 5 एकर शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 HP DC व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास 7.5 HP DC वा अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप अनुज्ञेय

PM Kusum Yojana Documents 2023
7/12 उतारा (विहिर | कुपनलिका शेतात असल्यास 7/12 उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. 200/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे.
आधारकार्ड प्रत – Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 Online Apply, mahaurja
रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत.
पोर्ट आकाराचा छायाचित्र.
शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.

कुसुम सोलर पंप योजना अनुदान किती?
Kusum Saur Krushi Pump Yojana Scheme Subsidy

पुढील माहिती याप्रमाणे दिलेली आहे:

प्रवर्ग – मूळ किंमत – जी.एस.टी (8.9%) – एकूण – सुधारित जी.एस.टी. (13.8%) – एकूण – शेतकऱ्याने जमा करावयाचा अतिरिक्त लाभार्थी हिस्सा (रु.)

शेतकऱ्याला फक्त खाली दिलेली रक्कम भरावयाची आहे, शेतकर्यांना अन्य कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही.

3 एच.पी.

खुला – 19,380/-
अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 9,690/-
5 एच पी

खुला – 26,975/-
अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 13,488/-
7.5 एच.पी.

खुला -37,440/-
अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 18,720/-
अशाप्रकारे कुसुम सोलर पंप योजनेचे नवीन दर जाहीर झाले.

Back to top button