Kusum Solar Pump 2023 : चांगली बातमी..! कुसुम सौर पंप योजनेच्या 2 लाख सौर पंपांसाठी अर्ज सुरू झाले.

Kusum Solar Pump 2023 : चांगली बातमी..! कुसुम सौर पंप योजनेच्या 2 लाख सौर पंपांसाठी अर्ज सुरू झाले.

Kusum Solar Pump 2023 : शेतकरी बांधवांनो, आता आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत की महाराष्ट्रात दोन लाख कृषी पंप आले आहेत आणि ऑनलाइन अर्जही सुरू आहेत, त्यामुळे तपशीलवार माहितीसाठी अर्ज कसा करायचा ते पहा.

अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्र

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर

कुसुम सौर पंप योजनेच्या 2 लाख सौर पंपांसाठी अर्ज सुरू

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Back to top button