Kotak Bank Jobs: Kotak बँकेत 4100 जागांसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात भरती 12 वी पास पदवीधरांना नोकरीची संधी 

Kotak Bank Jobs: Kotak बँकेत 4100 जागांसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात भरती 12 वी पास पदवीधरांना नोकरीची संधी

Kotak Bank Jobs 2023 : मित्रांनो तुम्हीदेखील जर चांगल्या पगाराच्या आणि बँकेतील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हि एक अत्यंत महत्वाची भरती असणार आहे.देशभरातील नावाजलेली आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली कोटक बँकेत संपूर्ण देशात आणि महाराष्ट्र राज्यातील अनेक शहरांत विविध पदांसाठी भरती सुरु आहे.या भरतीसाठी 12 वी पास साठी देखील काही जागा उपलब्ध आहेत तर पदवीधर उमेदवारांसाठी देखील भरपूर जागा आहेत.या भरती विषयी सविस्तर माहिती पाहू.

 

या भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा

भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Back to top button