Kisan Credit Card bank Loan

Kisan Credit Card bank Loan

सरकार शेतकऱ्यांना 20 लाख कोटी kccकर्ज वाटप करणार 

Kisan Credit Card bank Loan किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा भारतीय व शेतकरी असायला हवा. तसेच 18 ते 75 वर्षे वयोगटातील व्यक्तीच किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज करू शकतात.

👇👇👇👇👇

इथे क्लिक करा किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज करू शकतात. 

 आवश्यक कागदपत्रे

किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. यामध्ये खालील कागदपत्रांचा समावेश होतो.

 1. सातबारा उतारा
 2.  8-अ
 3. दुसऱ्या बँकेतून कर्ज न घेतल्याचं शपथपत्र
 4. आधार कार्ड
 5. पॅन कार्ड
 6. तीन पासपोर्ट साईज फोटो
 • https://pmkisan.gov.in/documents/Kcc.pdf या link वर क्लिक करा.
 • येथे तुम्हाला ऑफलाईन नोंदणी फॉर्म मिळेल.
 • या फॉर्म ची प्रिंट काढून घ्या.
 • त्यावरील सर्व माहिती व्यवस्थित भरून आवश्क कागदपत्रे जोडा.
 • हा फॉर्म संबंधित बँकेत जाऊन जमा करा.

 

Back to top button