kisan beneficiary status 2023: बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचे 4000 हजार रुपये या दिवशी जमा होणार ; गावानुसार यादीत नाव पहा

kisan beneficiary status 2023: बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचे 4000 हजार रुपये या दिवशी जमा होणार ; गावानुसार यादीत नाव पहा

 

महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पादरम्यान केली होती, त्याला आता राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्याचा फायदा दीड कोटी शेतकऱ्यांना होणार असून महाराष्ट्र सरकारने 6,900 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतजमीन, आवश्यक कागदपत्रे जसे की बँक खात्याचा तपशील, आधार कार्ड आणि खात्याशी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.

तुमच्या बँक खात्यात आले का? 2000 हजार रुपये,

इथे पहा यादी

 

यासोबतच अर्जदाराने कृषी विभागात नोंदणी करणे आवश्यक आहे. याबाबतचा एक नवीन शासन निर्णय काढण्यात आलेला आहे, व या शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार खाली दिलेल्या तारखेच्या दरम्यान बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. kisan beneficiary status

नमो शेतकरी योजनेचे 4000 हजार रुपये या दिवशी जमा होणार

👇👇👇

येथे क्लिक करून पहा गावानुसार यादीत नाव

 

नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता कसा मिळणार ?

पहिला हप्ता ; एप्रिल ते जुलै
दुसरा हप्ता ; ऑगस्ट ते नोव्हेंबर
तिसरा हप्ता ; डिसेंबर ते मार्च

Back to top button