Karj Mafi New List 2023 राज्य सरकारकडून ३१ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय जाहीर..

Karj Mafi New List 2023 राज्य सरकारकडून ३१ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय जाहीर..

 

Karj Mafi New List राज्यातील सर्व जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी विभागातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला.

 

ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना २०२२ वैशिष्ठ्य
योजना महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना
कोणी सुरु केली उद्धव ठाकरे
कधी सुरु केली २१ डिसेंबर २०१९
अर्ज ऑफलाइन
लाभ २ लाख रुपये कर्ज माफी
लिस्ट चेक प्रक्रिया ऑनलाइन
लाभार्थी महाराष्ट्राचे शेतकरी
उद्देश्य कर्ज माफी करून शेतकऱ्यांची आत्महत्या कमी करणे
कर्ज माफी वेबसाईट mjpsky.maharashtra.gov.in

 

महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना २०२२ | कर्ज माफी लिस्ट महाराष्ट्र 2022 PDF Link

कर्ज माफी लिस्ट महाराष्ट्र 2022 PDF Link
संभाजीनगर (औरंगाबाद ) येथे क्लिक करा
पुणे  येथे क्लिक करा
बीड  येथे क्लिक करा
कोल्हापूर येथे क्लिक करा
नगर  येथे क्लिक करा
वाशीम येथे क्लिक करा
लातूर येथे क्लिक करा
 जालना येथे क्लिक करा
 ठाणे येथे क्लिक करा
नांदेड येथे क्लिक करा
रत्नागिरी येथे क्लिक करा
यवतमाळ येथे क्लिक करा
सोलापूर येथे क्लिक करा

New Update महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना २०२२

या योजने अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या सर्व लाभार्थ्यांना जुलै अखेर महाराष्ट्र शासनामार्फत कव्हर दिले जाईल. अशी घोषणा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केली आहे. महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी यादी अंतर्गत ११.२५ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. जुलैपर्यंत ८,२०२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.

Back to top button