Kadaba kutti anudan अशाप्रकारे कडबा कुट्टी मशीन अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज

Kadaba kutti anudan

अशाप्रकारे कडबा कुट्टी मशीन अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करा,

 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ज करत असताना मागे दिलेली सर्व कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे. ती कागदपत्रे अर्ज सोबत जोडून मगच अर्ज सबमिट करायचा आहे.

इथे क्लिक करा

👇👇👇👇👇

अर्ज कोठे करायचा ?

 

मित्रांनो हे सर्व ठीक आहे, पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या योजनेचा लाभ घेण्यासाठी नक्की अर्ज तरी कोठे करायचा? तर तुमच्या जवळील सर्व कागदपत्रे एकत्रित करून तुम्ही आपल्या जवळील शासकीय सेवा केंद्र मध्ये भेट द्यावी किंवा महा-ई-सेवा केंद्र मध्ये भेट द्यावी व त्या ठिकाणी या योजनेचा अर्ज भरून घ्यावा.

अर्ज भरत असताना योग्य ती माहिती त्या ठिकाणी भरून अर्ज सोबत लागणारी वरील आवश्यक कागदपत्रे जोडावीत आणि तिथे अर्ज सबमिट करावा.

 

Back to top button