Jila Parishad Yojana

Jila Parishad Yojana

 

 zp yojana  लाभार्थी हा ग्रामीण भागातील असावा तसेच वय 18 वर्ष पेक्षा कमी नसावे .

इथे क्लिक करा

आणि

आजच अर्ज भरा

 

2. लाभार्थीचे दिव्यांग असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांचे ऑनलाईन प्रमाणपत्र 40 % पेक्षा कमी नसावे.

3. यापुर्वी लाभ न घेतल्याचे ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र ,

4. लाभार्थीकडे आधार कार्ड असणे आवश्यक.

5. लाभार्थीकडे स्वतःचे मालकीची 500 चौ.फु. जागा असावी. त्यासाठी नमुना नं. 8 अ किंवा 7/12 असावी. (ही अट फक्त घरकुल योजनेसाठी आहे.)

6. लाभार्थी बेघर असावा किंवा लाभार्थीकडे पक्के घर नसावे.

Back to top button