जनधन खाते असेल तर वर्षाला 36,000 हजार रुपये मिळणार, इथे पहा यादी

जनधन खाते असेल तर वर्षाला 36,000 हजार रुपये मिळणार, इथे पहा यादी

 

jan dhan scheme : जर तुम्हीसुद्धा जन धन अकाऊंट उघडले असेल तर तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा सहज लाभ घेऊ शकता.

Jan Dhan Yojana : केंद्र सरकारकडून जन धन खात्याची योजना सुरु करण्यात आली होती. तुम्हीही हे अकाऊंट सुरु केलं असेल, तर तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा अगदी सहज लाभ घेऊ शकता. कोणत्याही योजने अंतर्गत सरकार थेट लोकांच्या खात्यात पैसे जमा करते, त्या सर्व योजनांचे पैसे प्रथम जन धन खात्यात ट्रान्सफर केले जातात.

जनधन खाते असेल तर वर्षाला 36,000 हजार रुपये मिळणार,

👇👇👇

इथे पहा यादी

जन धन खातेधारकांना 3000 मिळतात :
सरकार जन धन खातेधारकांना दरमहा पूर्ण 3000 रुपये ट्रान्सफर करते. या सरकारी योजनेचे नाव प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना असे आहे. या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे पेन्शनच्या स्वरूपात दिले जातात. जन धन खातेदारालाही या योजनेचा लाभ मिळतो.

Back to top button