interest free loans आता राज्य सरकारकडून 20 लाख रुपयांच्या व्याजमुक्त कर्जासाठी अर्ज करा

interest free loans आता राज्य सरकारकडून 20 लाख रुपयांच्या व्याजमुक्त कर्जासाठी अर्ज करा

 

interest free loans तुम्ही जर इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी असाल. तुम्हाला उच्च शिक्षणासाठी परदेशात जावयाचे असेल किंवा राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा असेल तर तुम्ही शैक्षणिक कर्ज घेऊ शकता. तुमच्या कर्जावरील व्याजाची रक्कम भरण्याची व्यवस्था शासन करणार आहे. ‘व्याज कसे द्यायचे’ या चिंतेतून तुमची मुक्ती होऊ शकते. त्यासाठी आपण इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या संकेतस्थळाला भेट दयावी.

अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आयटीआय जिल्हा कार्यालयासमोर, रहाटे कॉलनी, नागपूर-440022 किंवा महामंडळाच्या www.msobcfdc.org वेबसाइटवर किंवा ईमेल – dmobcamaravati@gmail.com वर संपर्क साधा संपर्क फोन नंबर – ०७१२- आहे. २९५६०८६.

 

राज्य सरकारकडून 20 लाख रुपयांच्या व्याजमुक्त कर्जासाठी

👇👇👇👇👇 

येथे क्लिक करा

 

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी अर्ज ऑनलाईन करावयाचा असून कर्जाच्या व्याजाचा परतावा महामंडळातर्फे दिला जातो. या योजनेचा आपण अवश्य लाभ घ्यावा.

Back to top button