Insurance claim survey 2023 : या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा होण्यास सुरुवात

Insurance claim survey 2023 : या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा होण्यास सुरुवात

 

शेतकरी मित्रांनो , सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टी मुळे आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून १२ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी १३६०० रुपये मिळणार आहेत. या दहा जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टर मर्यादेत प्रति हेक्टर 13,600 रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

ई-पीक पाहणी यादी जाहीर; यादीत नाव असेल तरच मिळणार पिक विमा

 

राज्यपाल प्रतिसाद निधी आणि राज्य सरकारच्या निधीतून निश्चित केलेल्या दराने कृषी पिकांच्या नुकसानीसाठी. विभागीय आयुक्त, पुणे आणि सांभाजीनगर यांच्यामार्फत वितरणासाठी 1200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

 

👉👉 यादीत नाव चेक करा 👈👈

 

Back to top button