India Post Office Kolhapur Bharti 2023

India Post Office Kolhapur Bharti 2023

India Post Office Kolhapur Bharti 2023 : उल्लेखणीत नाहीत ( कोल्हापूर डाक विभागांतर्गत 31 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.00 ते 2.00 वाजेपर्यंत येणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाईल, पदांबद्दल निश्चित किती पदे भरली जातील हे विभागाने जाहीर केलेले नाहीत. ते आपल्याला मुलाखतीच्या दिवशी समजेल.

📑 या भरतीची अधिकृत PDF/जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :- येथे क्लीक करा

✔ शैक्षणिक पात्रता :
01) उमेदवार 10 वी पास/ मान्यताप्राप्त मंडळाद्वारे समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.
02) इच्छुक उमेदवारास विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव (Marketing Skill), संगणकाचे ज्ञान व स्थानिक भागाची पूर्णतः माहिती असणे अपेक्षित आहे.

📑 या भरतीची अधिकृत PDF/जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :- येथे क्लीक करा

Back to top button