India Post GDS Recruitment: भारतीय पोस्ट खात्यात दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी,तात्काळ अर्ज करा 

India Post GDS Recruitment: भारतीय पोस्ट खात्यात दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी,तात्काळ अर्ज करा

 

भारतीय पोस्ट खात्यात दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी,

👇👇👇

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

India Post GDS Job: असा करा अर्ज
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वर जा.
होमपेजवर नोंदणी लिंकवर क्लिक करा.
नोंदणी करा आणि अर्ज प्रक्रियेसाठी पुढे क्लिक करा.
अर्ज शुल्क भरा.
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट काढा.

अर्जाची शेवटची तारीख
या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांना 23 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवार विभागाच्या अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांना 24 ते 26 ऑगस्ट 2023 या कालावधीत त्यांच्या अर्जामध्ये सुधारणा करता येणार आहे.

 

 

Back to top button