IMD Rain Alert 2023 : आज 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता, पंजाबराव डकसाहेब यांचा हवामान खात्याचा अंदाज

IMD Rain Alert 2023 : आज 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता, पंजाबराव डकसाहेब यांचा हवामान खात्याचा अंदाज

 

 

IMD Rain Alert 2023: संपूर्ण देशात मान्सूनने हजेरी लावली आहे. त्यामुळे सध्या देशातील विविध राज्यात पाऊस पडत आहे. विशेषत: उत्तर भारतात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे काही भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागाने (IMD Rain Alert) दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस म्हणजे 8 जुलैपर्यंत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आज 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता

👇👇👇

हवामान अंदाज पाहण्यासाठी इथे क्लिक करा

पंजाबराव डकसाहेब  यांनी दिलेल्या माहिती नुसार, 15 आणि 16 जुलै रोजी पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. सहा जुलैपर्यंत मान्सूनची तीव्रता वाढणार असून हा तीव्र कमी दाबाचा पट्टा कोकणाच्या उत्तर दिशेने सरकणार आहे. तर, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पर्जन्यमानाचा अंदाज आहे.

 

Back to top button