ICC World Cup 2023 Schedule: वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ दिवशी होणार भारत-पाकिस्तान सामना, जाणून घ्या

ICC World Cup 2023 Schedule: वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ दिवशी होणार भारत-पाकिस्तान सामना, जाणून घ्या

 

land record तुमच्या जमिनीला मिळाला आता आधार नंबर, असा पहा तुमच्या जमिनीचा आधार नंबर  

 

या स्पर्धेत दहा संघ सहभागी होत असून त्यापैकी आठ संघ निश्चित आहेत आणि दोन पात्रता फेरीतून येतील. ही स्पर्धा काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे आणि त्याचे वेळापत्रक अजून जाहीर व्हायचे आहे, तर गेल्या दोन विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक एक वर्ष अगोदर ठरवले गेले होते.

 

भारताचे संभाव्य वेळापत्रक:
विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई

विरुद्ध अफगाणिस्तान, ११ ऑक्टोबर, दिल्ली

विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद

विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे</p>

विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धरमशाला

विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनऊ

विरुद्ध क्वालिफायर, २ नोव्हेंबर, मुंबई

विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता

विरुद्ध क्वालिफायर, ११ नोव्हेंबर, बंगळुरू

Back to top button