how to improve cibil score: सिबिल स्कोर वाढवण्याची 10 मार्ग

how to improve cibil score: सिबिल स्कोर वाढवण्याची 10 मार्ग

 

how to improve cibil score: सिबिल स्कोर वाढवण्याचे 10 मार्ग नक्की बघा मिळणार तुम्हाला लवकर कर्ज; इथे बघा संपूर्ण माहिती

कर्जाचे हप्ते वेळेवर भरा –

आपण जर लोन घेतले असेल, तर त्या लोणचे हप्ते आपल्याला वेळेवर भरणे आवश्यक आहे. तसेच आपण जर क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर परत भरणे आवश्यक आहे.

कर्जाची थकबाकी ठेवू नका –

तुमच्याकडे एखाद्या बँकेचे कर्ज असेल, तर त्या कर्जाची थकबाकी तुम्ही शिल्लक ठेवू नका.

क्रेडिट अहवालातील उणीव चेक करा –

वेळोवेळी तुमच्या क्रेडिट स्कोर चेक करा व त्यामध्ये जर काही उणीवा असतील तर सुधारणा करण्याचा प्रयत्न करा.

एकाच वेळी कर्ज घेऊ नका –

जर तुमच्याकडे अगोदरच एखादी कर्ज असेल तर जुन्या कर्जाची परतफेड होईपर्यंत तुम्ही नवीन कर्ज घेऊ नका.

कर्ज परतफेडीचा कालावधी जास्त निवडा –

जर तुम्ही एखादी कर्ज घेतले असेल तर त्याची परतफेड करण्याचा हप्ता जास्त कालावधीचा असावा.

क्रेडिट कार्ड मर्यादित वापरा –

तुमची जी क्रेडिट लिमिट आहे त्या लिमिटच्या 30 ते 40 क्रेडिट कार्ड तुम्ही वापरा.

बँक खात्यात शिल्लक जमा ठेवा –

तुमच्या बँक खात्यात नेहमीच चांगले रक्कम शिल्लक असणे आवश्यक आहे.

क्रेडिट कार्डचा वापर करा –

जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर त्याचा वापर करत रहा व त्याच्या हप्त्याची रक्कम वेळेवर भरा

संयुक्त खातेदार टाळा –

जर तुमचे संयुक्त खाते असेल व त्या खात्यावर व्यवहार खराब असेल तर त्यामुळे तुमचा देखील सिबिल स्कोर कमी होतो.

जास्त व्याजाची कर्ज लवकर परतफेड करा –

समजा तुमच्याकडे जर एकापेक्षा जास्त कर्ज असतील, तर तुम्हाला ज्या कर्जावर जास्त व्याज आहे ते कर्ज अगोदर परत फेड करायच आहे.

तर मित्रांनो या 10 मार्गाने तुम्ही तुमचा सिबिल स्कोर वाढवू शकता

 

Back to top button