Home Loan Government Scheme: आता तुम्हाला नवीन घर बांधण्यासाठी 30 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज मिळेल.

Home Loan Government Scheme: आता तुम्हाला नवीन घर बांधण्यासाठी 30 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज मिळेल.

Home Loan : कधी कधी आयुष्यात आपल्याला आवश्यक आणि राहण्यासाठी योग्य असे घर बांधावे लागते. याच बांधकामाच्या मालकासाठी एक खूशखबर आहे, बँक ऑफ इंडिया या प्रसिद्ध बँकेने नागरिकांसाठी नवीन गृहबांधणी कर्ज योजना सुरू केली आहे.

स्टार किसान घर योजना असे या योजनेचे नाव असून, याचे मुख्य कारण म्हणजे ही योजना प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणार आहे. ही योजना शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. कारण ही योजना सावकारी कर्ज आणि इतर बँकांकडून आकारलेल्या जादा कर्जापेक्षा निश्चितच अधिक फायदेशीर ठरेल.

 नवीन घर बांधण्यासाठी 30 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज मिळेल.

👇👇👇

येथे क्लिक करा पूर्ण माहिती पहा 

Back to top button