Gram Sevak Bharti in April 2023 

Gram Sevak Bharti in April 2023 

ग्रामविकास विभागातील कामकाजाला चालना मिळावी यासाठी १३,४०० पदे भरण्यास मान्यता

इथे क्लिक करा

ग्रामसेवक भरती सविस्तर Gram Sevak Bharti

NEW GR
शैक्षणिक पात्रता
तुम्हाला ग्रामसेवक व्हायचं असेल तर कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे आणि बारावी मध्ये तुम्हाला कमीत कमी 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे आणि जर बारावी मध्ये 60% गुण नसतील,
तर कृषी क्षेत्रातील विषयामध्ये पदविका किंवा पदवी धारण केलीली असावी, पदवी कोणत्याही क्षेत्रातील असेल तर अर्ज करू शकता,
जसे की बीए, बीकॉम, बीएससी किंवा इतर कोणतीहि 3 वर्षाची किंवा 4 वर्षाची पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

Gram Sevak Bharti GR

 

Back to top button