Gram panchayat wise village yadi 2023: सर्व गावातील ग्रामपंचायत यादी जाहीर,यादीत नाव असेल तरच मिळणार लाभ

Gram panchayat wise village yadi 2023: सर्व गावातील ग्रामपंचायत यादी जाहीर,यादीत नाव असेल तरच मिळणार लाभ

 

Gram panchayat wise village yadi : नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्या गावातील ग्रामपंचायत द्वारे गावांमध्ये कोणकोणते योजना सध्या राबवल्या जात आहेत, त्यानंतर त्या लाभार्थ्यांच्या याद्या कोणत्या आहेत म्हणजे जर ग्रामपंचायत मध्ये योजना चालू असेल तर त्याची त्यांचे लाभार्थी कोण आहेत या सर्व गोष्टींची माहिती कशी पाहायची आणि शासनाद्वारे जेवढ्या पण योजना तुमच्या गावांमध्ये आलेल्या आहेत त्या सर्वांची यादी आणि त्यांचे लाभार्थी यासंदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत.आपण आपल्या ग्रामपंचायत मधील सर्व गोष्टींची माहिती आता ऑनलाइन पद्धतीने घेऊ शकतात त्यासाठी नरेगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्याला ही सर्व माहिती पाहता येते.

लाभार्थी यादी पाहण्यासाठी

👇👇👇

येथे क्लिक करा

Back to top button