Government scheme 2023:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी… ! गावरान गाय पाळा आणि 25 लाखांपर्यंत अनुदान मिळवा,

Government scheme 2023:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी… ! गावरान गाय पाळा आणि 25 लाखांपर्यंत अनुदान मिळवा,

 

Government scheme: मित्रांनो, या योजनेत अर्ज कसा करायचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे, मित्रांनो “गोवर्धन गोवंश सेवा केंद्र उच्च अनुदान योजना” सुरु करण्यात आली होती पण ती गेल्या काही वर्षांपासून बंद होती. तुम्हाला या योजनेतून अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला 29 जुलैपर्यंत अर्ज सादर करावा लागेल.

या योजनेचा अर्ज आणि इतर माहिती तुम्हाला पंचायत समितीमधील पशुधन विकास अधिकाऱ्यांकडून मिळेल. अनुदानाचा अर्जही पंचायत समितीकडे द्यावा लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला विहित नमुन्यात पंचायत समितीमधील पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे पोहोचावे लागेल. गायींच्या संगोपनाला चालना देण्याच्या उद्देशाने सरकारने गायींच्या आश्रयस्थानांना अनुदान देण्याची योजना आखली असून, त्याअंतर्गत गायींच्या आश्रयस्थानांना 2000 रुपये अनुदान दिले जाणार आहे.

 

सर्व बातम्या मोफत पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Back to top button