government scheme 2023: आनंदवार्ता! आता शेतकऱ्यांना मिळणार 3000 रुपये महिना पेन्शन, कसं ते जाणून घ्या एका क्लिकवर

government scheme 2023: आनंदवार्ता! आता शेतकऱ्यांना मिळणार 3000 रुपये महिना पेन्शन, कसं ते जाणून घ्या एका क्लिकवर

 

government scheme: शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी, किसान समृद्धी केंद्र, किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना या सारखे उपक्रम राबवत असते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपये तीन समान टप्प्यात थेट बँकेत जमा केले जातात.

आता शेतकऱ्यांना मिळणार 3000 रुपये महिना पेन्शन,

👇👇👇

कसं ते जाणून घ्या एका क्लिकवर

 

भारत हा कृषि प्रधान देश असून शेतकरी या देशाचा कणा आहे. शेतकऱ्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असते. कारण बळीराजा जगला तर देश जगेल, अशी या मागची भावना आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी, किसान समृद्धी केंद्र, किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना या सारखे उपक्रम राबवत असते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपये तीन समान टप्प्यात थेट बँकेत जमा केले जातात. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6 हजार रुपये मिळतात. दुसरीकडे प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून योजना राबवत आहे. यासाठी सरकारनं एक पेन्शन योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना उतार वयात मिळेल.

या शेतकऱ्यांना ४००० हजार रुपये बँक खात्यात जमा झाले का

येथे पहा सविस्तर माहिती

Back to top button