Good news for msrtc employees 2023

Good news for msrtc employees 2023

 

 

Good news for msrtc employees 2023: मित्रांनो हे रक्कम दहा लाख रुपये इतकी असणार आहे थोडक्यात गरज असल्यास योग्य कागदपत्रांच्या आधारावर आता एसटी कर्मचाऱ्यांना बिनव्याजी दहा लाख रुपयांचे अग्रीम दिले जाणार आहे. तर मित्रांनो कर्मचारी आणि प्रवासी वर्गासाठी जाहीर या निर्णयांची माहिती इतरांसोबत नक्की शेअर करा.

संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी

👇👇👇

👉येथे क्लिक करा 👈

 

एसटी कर्मचारी विशेषता ड्रायव्हर कंडक्टर यांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी वेळोवेळी त्यांची आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी दहा प्रकारच्या आरोग्य तपासण्या एसटी महामंडळाकडून मोफत करण्यात येणार आहे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले त्याचप्रमाणे जर एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना किंवा मुलींना उच्च शिक्षणाकरिता परदेशी जायचे असेल पण फक्त पैशांच्या अभावी त्यांना अडचणी येत असते तर अशा कर्मचाऱ्यांना इंटरेस्ट फ्री ॲडव्हान्स म्हणजे बिनव्याजी अग्रीम रक्कम दिली जाणार आहे.

पोस्ट ऑफिस भरती निकाल जाहीर

लगेच यादीत नाव पहा

Back to top button