Good News For Farmers: पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी.!

Good News For Farmers: पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी.!

Good News For Farmers: मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा दोन लाख 88 हजार शेतकऱ्यांना लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावर व्याज समितीचे पोटी 57 कोटी रुपये जमा आणि खालील सविस्तर माहिती पहा अल्पमुदत पीक कर्ज घेऊन विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या डॉक्टर पर्जन पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा सण 2022 23 आर्थिक वर्षात जिल्ह्यातील दोन लाख 88 हजार 917 शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे.

सरकारने घेतला शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय

👇👇👇

येथे पहा निर्णय

Back to top button