Gold Silver Rate Today 2023 : सोने घेणार मोठी झेप, जागतिक घडामोडींचा होणार परिणाम 

Gold Silver Rate Today 2023 : सोने घेणार मोठी झेप, जागतिक घडामोडींचा होणार परिणाम

 

या महिन्यात भरारी 13 जुलै रोजीचे दर अपडेट झालेले नाही. 12 जुलै रोजी सोन्यात 210 रुपयांची वृद्धी झाली. 8 जुलै रोजी सोने थेट 400 रुपयांनी वधारले. 4 जुलै आणि 6 जुलै रोजी सोन्यात प्रत्येकी 100 रुपयांची दरवाढ झाली होती. 1 जुलै रोजी सोन्यात 220 रुपयांची उसळी घेतली होती. गुडरिटर्न्सनुसार, या महिन्यात 3, 7, आणि 10 जुलै रोजी सोन्यात प्रत्येकी 100 रुपयांची घसरण दिसून आली. काल 12 जुलै रोजी, 22 कॅरेट सोने 54,800 रुपये तर 24 कॅरेट सोने 59770 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.

सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

👇👇👇

थेट सोन्याच्या भावाच्या बद्दल  4 हजार रुपयाने घट

 

 

Back to top button