Gas cylinder

Gas cylinder

Gas cylinder subsidy  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता 14.2 किलो वजनाच्या प्रति सिलेंडरवर 200 रुपये अनुदान प्रति वर्ष 12 रिपीटपर्यंत मिळेल. त्यामुळे देशातील 9 कोटी 59 लाख लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

👇👇👇👇👇

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Back to top button