Gai Gotha Anudan Yojana Maharashtra गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार 75 हजारापासून 2 लाखा रु पर्यंत अनुदान 

Gai Gotha Anudan Yojana Maharashtra गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार 75 हजारापासून 2 लाखा रु पर्यंत अनुदान 

Gai Gotha Anudan Yojana Maharashtra : शेतकरी आपल्या गाय व म्हशी साठी गोठा बांधण्यासाठी सरकारने हा दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे 5 गुणांपेक्षा जास्त गोरे आहेत त्या शेतकऱ्यांना गाय गोठा बांधण्यासाठी सरकारकडून दोन लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकता याची संपूर्ण माहिती आपण खाली दिलेली आहे.

कोणाला मिळणार योजनेचा लाभ

ऑनलाइन अर्ज कसा करायचा
👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करून पहा

या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील शेतकरी घेऊ शकतात. महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात यासाठी कोणत्याही अटी व शर्ती नाही आहेत. अर्जदार जर अपंग असेल तर त्याला प्राधान्य दिले जाईल परंतु त्याच्याकडे अपंग असल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या अटी व शर्ती नाही आहेत.

योजनेसाठी अर्ज कोठे करावा
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयाला भेट द्या किंवा पंचायत समिती कार्यालयाला भेट देऊन या योजनेचे संपूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता धन्यवाद.

Back to top button