Free Silai Machine Yoajana 2023: अर्ज केल्यानंतर दोन दिववसात मिळणार

Free Silai Machine Yoajana 2023: अर्ज केल्यानंतर दोन दिववसात मिळणार

 

मोफत शिलाई मशीन योजनेंतर्गत समाविष्ट राज्ये
ही योजना काही राज्यांमध्ये लागू करण्यात आली आहे, काही काळानंतर ही योजना संपूर्ण देशात लागू केली जाईल. ही योजना लागू झालेल्या राज्यांची यादी खालीलप्रमाणे-

राजस्थान
मध्य प्रदेश
छत्तीसगड
हरियाणा
गुजरात
महाराष्ट्र
उत्तर प्रदेश
कर्नाटक

खातेधारकांसाठी आनंदाची बातमी बँकेने लागू केला नवीन नियम ग्राहक झाले खुश, पहा नवीन नियम
पूर्व भारतातील एक राज्य
महाराष्ट्र मोफत शिलाई मशीन योजना 2022 पात्रता
या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील महिलांना मिळणार आहे.
या योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात.
महिलांचे कौटुंबिक उत्पन्न दरमहा 12,000 रुपयांपेक्षा कमी आहे फक्त ती महिला या योजनेसाठी पात्र आहे.
केवळ 20 ते 40 वयोगटातील महाराष्ट्रातील महिलाच यासाठी पात्र मानल्या जातील.

Free Silai Machine Yojana Maharashtra Highlights
योजनेचे नाव फ्री शिलाई मशीन योजना
आरंभ केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
वर्ष २०२२
लाभार्थी ग्रामीण भागातील महिला
उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक मदत करून स्वावलंबी बनवणे
आणि उत्पन्नाच्या संधी उपलबद्ध करून देणे
श्रेणी केंद्र सरकारच्या योजना
अधिकृत संकेतस्थळ www.india.gov.in

वर्ल्डकपचे नवीन वेळापत्रक जाहीर, भारत vs पाकिस्तान मॅच या दिवशी

येथे पहा पूर्ण वेळापत्रक

महाराष्ट्र मोफत शिलाई मशिन योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांनाच दिला जाणार आहे.
महिला बचत गट कर्ज (Loan) योजना संपूर्ण माहिती: कर्ज, कागदपत्रे, व्याजदर, फायदे

शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
महिला आधार कार्ड
पासपोर्ट आकाराचा फोटो
जात प्रमाणपत्र (असल्यास)
शिवणकाम कौशल्य पुरावा
वय प्रमाणपत्र
नोंदणीकृत मोबाईल क्रमांक
विधवा पुरावा (जर स्त्री विधवा असेल)

Back to top button