Free Ration Scheme 2023 : देशातील 80 कोटी लोकांना मोदी कडून पुढील पाच वर्ष मिळणार मोफत रेशन देण्याचा निर्णय

Free Ration Scheme 2023 : देशातील 80 कोटी लोकांना मोदी कडून पुढील पाच वर्ष मिळणार मोफत रेशन देण्याचा निर्णय

Free Ration Scheme:  मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील करोडो जनतेला दिलासा देणारी बातमी दिली आहे. मित्रांनो राज्यामध्ये 80 कोटी लोकांना मोफत राशन धान्य दिले जाते या राशन योजनेचा गोर गरीब जनतेला मोठ्या प्रमाणात फायदा देखील होतो मित्रांनो केंद्र सरकार नेहमी गोरगरिबांसाठी वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून मदत करते अशीच एक मदत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 कोटी लोकांना पुढील पाच वर्ष मोफत राशन देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

देशातील 80 कोटी लोकांना मोदी कडून

👇👇👇

पुढील पाच वर्ष मिळणार मोफत रेशन देण्याचा निर्णय

Back to top button