Free Mini Dal Mill Scheme 2023: महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोफत मिनी डाळ मिल योजना केली सुरू, 60% किंवा 150000 पर्यंत अनुदान

Free Mini Dal Mill Scheme 2023: महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोफत मिनी डाळ मिल योजना केली सुरू, 60% किंवा 150000 पर्यंत अनुदान

Free Mini Dal Mill Scheme : नमस्कार मित्रांनो,महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने “उन्नत शेती समृद्ध शेतकरी (Free Mini Dal Mill Scheme) ” आणि “कृषी यांत्रिकीकरण उप अभियान” या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिनी दाल मिल वाटपाची योजना सुरू केली आहे. ही योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे.

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोफत मिनी डाळ मिल योजना

👇👇👇

येथे ऑनलाइन अर्ज करा !

Back to top button