Free Laptop Scheme Apply 2023

Free Laptop Scheme Apply 2023

मित्रांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला शेवटी दिलेल्या कागद पत्रांसोबत हिंगोली जिल्ह्यातील पंचायत समितीमध्ये विहित नमुन्यातील अर्ज सबमिट करावा लागेल, यानंतर तुम्हाला पुढील माहिती तेथे मिळेल

येथे आम्ही तुम्हाला आमचा या लेखाद्वारे मोदी मोफत लॅपटॉप योजने बद्दल (PM Free Laptop Yojana) संपूर्ण माहिती देणार आहोत, त्यामुळे आमचा लेख शेवट पर्यंत वाचा जेणेकरून तुमचीसुद्धा या योजनेत फसवणूक होऊ नये.

Free Laptop Scheme Apply.
अर्जासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, दहावी-बारावी आणि JEE किंवा NEET मध्ये पात्र असलेल्या मार्क मेमो ची झेरॉक्स बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, तुम्ही ज्या वर्गामध्ये शिक्षण घेत आहात त्याची कागदपत्रे व कॉलेज चे बोनाफाईड

या योजनेसाठी अर्ज कोठे व कसा करायचा

👇👇👇👇

येथे क्लिक करून पहा

Back to top button